Saturday, January 30, 2010

Random Updates

Last 2 weeks कसे गेले कळलेच नाही राव !!! खूप काम असल्याचा हा एक फायदा असतो, bore नाही होत कधी.

आज 'इश्क़िया' पाहिला. छान आहे movie, especially ते 'दिल तो बच्चा है जी' गाणे.
आणि Dance India Dance पण पाहिले, धर्मेश कसा out होऊ शकतो यार!!! I am sure he will be back !!! त्या आधीचा episode मात्र अमिताभमुळे झक्कास झाला, He is too good, पण त्याच्याबद्दल नंतर कधी.

आज सकाळी credit card साठी apply केले. मला चंदूचे म्हणणे एकदम पटले की इकडे अन्न, वस्र, निवारा सोडून अजून ४ Cs ची अत्यंत गरज असते, Computer, Creadit card, Cellphone आणि Car.


चला, अजून काही सुचत नाहीये as usual. कल्टी मारतो आता. Good Night.

(अरे हो, आज परत snow झाला, बाहेर सगळीकडे पिठीसाखर सांडल्यासारखे दिसतेय आणि प्रचंड थंडी आहे.)

No comments: